इतिहास विषयाचे महत्व

Sunday, April 25th, 2021, 5:00 pm - Sunday, April 25th, 2021, 6:30 pm

Organizers : इतिहास विभाग | Venue : Online (G Meet) | Attendance : 28

Objectives of Activity

इतिहास विषयाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे तसेच इतिहास विषयात विद्यार्थ्यांना अभिरुची निर्माण व्हावी

Glimpses

Complete Story

इतिहास म्हणजे काय ? या संदर्भात प्रा सुभाष बोरकर यांनी प्रकाश टाकला ,इतिहास विषयाच्या संदर्भात निरनिराळ्या इतिहासकारांची व्याख्या सविस्तर समजावून सांगितले, तसेच कार्यक्रमाचे समनवयक प्रा विजय वाकोडे याची इतिहास अभ्यासाचे तंत्र यावर प्रकाश टाकला , कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन प्रा जगदीश गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रमामिडवार यांनी केले , कार्यक्रमात बहुतांशी विद्यार्थी सहभागी झालेत

Outcomes / Outputs of Activity

विद्यार्थ्यांना इतिहास विषयाचे महत्व कळण्यास मदत झाली.

Downloads

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm