मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा -२०२३ निमित्त मराठी विभाग आणि श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मुख्य ग्रंथालय विभागाच्या वतीने महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी .हे ग्रंथ विद्यार्थ्यांना माहित व्हावे तसेच त्यांना
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी विभागाचे प्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांच्या हस्ते करण्यात आले.महाविद्यालयातील विज्ञान व कला शाखेचे काही विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. महाविद्लायाच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ.दिनेश कथोटे,ग्रंथालय सहायक रमेश तौटवार,वैभव कामडी,समिधा नाकाडे हे या वेळी उपस्थित होते.