कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा विनोद कामडी संत गाडगे महाराज कॉलेज हिंगणा नागपूर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन चरित्र, त्रिपुरा अधिवेशन, फॉरवर्ड ब्लॉक ,सुभाषबाबू चे जपान व जर्मनी मधील कार्य , आझाद हिंद सेना, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र देतो सुभाष बाबूचा हा नारा होता ,यावर देखील प्रा विनोद कामडी यांनी प्रकाश टाकला , कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ सुरेश बाकरे श्री ज्ञानेश महा नवरगाव , समनव्यक प्रा विजय वाकोडे श्री ज्ञानेश महा नवरगाव इतिहास विभाग प्रमुख , प्रास्तविक व संचालन प्रा सुभाष बी बोरकर यानी तर आभार जगदीश गायकवाड यांनी केले.