मतदार नोंदणी अभियान श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव व तहसील कार्यालय सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमास मा. धात्रक सर नायब तहसीलदार सिंदेवाही यांनी अभियानाची रूपरेषा व फार्म कसे भरावे यासबंधी माहिती दिली. या कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे कर्मचारी श्री युवराज मेश्राम, नवरगावचे तलाठी श्री दुधकुरे, कोतवाल श्री नगदेवते आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डा.उजेडे सर व अन्य प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार डा. आस्तीक मुंगमोडे यांनी केले. कार्यक्रमच्या याश्स्वीतेकारिता प्रा.दुर्गेश क्षीरसागर व प्रा. विष्णू बोरकर यांची सहकार्य केले.