अतिथी व्याख्यान डॉ राजू पुंडलिक किरमिरे, श्री जे एस पी एम महाविद्यालय धानोरा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, 19 व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी या विषयावर डॉ राजू किरमिरे यांनी व्याख्यान दिले , प्रस्ताविक प्रा जगदीश गायकवाड यांनी करून दिला, तर संचालन प्रा मामिडवार यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा सुभाष बी बोरकर यांनी मानले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा विजय वाकोडे होते.