top of page
Faded Sandpaper
Dr Gajanan S Kortalwar

Dr Gajanan S Kortalwar

Associate Professor

MA/SET/NET/MPhil/Ph.D./DCJ

Department -

Marathi

Specialization -

Linguistics

Teaching Experience (in years) -

11

Date of Appointment -

16 Jun 2011

Contact -

8551846256

Research Work

Research paper in journal

 

1." उच्च शिक्षणातील गुणवत्ता : एक आव्हान" published in Uniresearch International Multidisciplinary Research journal, ISSN 2321- 4953 (online) on June 2015

2. "कलासक्त नवरगाव आणि सदानंद बोरकर” पृ.क्र.५१ published in परिवर्तनाचा वाटसरू (पाक्षिक), ISSN: 2250-3145 on 16-31 March- 2013

3. "१९९० नंतरचे कवी आणि कवितेचे बदलते स्वरूप" Published in Uniresearch International Multidisciplinary Research journal,ISSN 2321-4953 (online)

4.”भेटलं मांग फिटल पांगविषयी..” अक्षरसुगी ई-नियतकालिक, अक्षरवाड्ःमय प्रकाशन पुणे, जुलै 2020, पृ.23

5. “पूर्व विदर्भातील कुरमारी बोली” ‘युगवाणी’ विदर्भ साहित्य संघाचे वाड्ःमयीन नियतकालिक (UGC Care list journal )OCT/NOV/DIS 2020 पृ.66

6. “उपयोजित मराठीची अविष्कार रूपे” विद्यावार्ता Peer reviewed International Journal July to September 2001, ISSUE 239 volume 2

7. 'जागतिकीकरणाचा परिणाम आणि मराठी साहित्यातील गंभीरता' Peer reviewed & Reviewed Refereed Indexed Multisciplinary International Research Journal Impact Factor (SJIF) 8.572,ISSNNo.2278-9308 Vol.7,Issue:336 February2022

8.'वाचन आणि मानवी जगण्यातील वाचनाचे स्थान' Rankranti Multisciplinary Research Journal Monthly Peer Reviewed Journal Impact Factor (IIJIF) 5.057,ISSNNo.2454-8731 Vol.7,Issue:X,1PG.25-30 Dec.202

9.'जागतिकीकरण :मराठी साहित्यातील संशोधनाची दिशा' Published in International Research Fellows Association's International E- Research journal,ISSN 2348-7143 Issue-290 March 2022

(https://www.researchjourney.net/special-issues)

 

Article in Book

 

1.”जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारी कविता” ‘एका फुलाच्या बागेचा दरवळ’ संपा.आरेकर नरेंद्र, राघव प्रकाशन नागपूर,मार्च 2013, ISBN-978-93-83132-05-8 पृ.42

2. “कादंबरी स्वरूप आणि संकल्पना “ ‘ वाड्ःमय प्रकाराची संकल्पना ‘ सोमनाथे,कांबळे मिलिंद, विजय प्रकाशन नागपूर,एप्रिल 2016, ISBN-978-81-7498-194-3

3.”माझं कुंकू मीच पुसलं : आकलनाचे पैलू” ‘झाडीपट्टी रंगभूमी आकलन आणि आस्वाद’- प्राचार्य श्याम मोहोरकर गौरव ग्रंथ,राघव प्रकाशन नागपूर, ऑगस्ट 2017, ISBN-978-93-83132-58-4

4.”विज्ञानवादी मराठी साहित्य शोध आणि बोध” ‘ विज्ञानवादी मराठी साहित्य शोध आणि बोध’ प्रकाशक कला महाविद्यालय कोरपना,2017, ISBN-978-81-930336-0-9,

5.”रवींद्रनाथ टागोरांची कविता” ‘रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचे परिपेक्ष’ जाने.2012, रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचे परिप्रेक्ष,लोकविद्या प्रकाशन,परभणी

6.”लोकसाहित्य व लोकसंस्कृती परस्पर अनुबंधाचा शोध” ‘लोकसाहित्य व लोकसंस्कृती परस्पर अनुबंधाचा शोध’ प्रकाशक मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव जि. सांगली,ऑक्टो.2011

7.“झाडीबोली आणि झाडीपट्टीच्या नाट्यसंहिता” ‘नव्वदोत्तर झाडीपट्टी : रंगभूमी चिंतन आणि चिकित्सा’ ISBN- 978-93-944660 शेखर डोंगरे गौरव ग्रंथ,युरो वल्ड पब्लिकेशन मुंबई,26 मार्च 2023

8.”महानुभाव संप्रदायांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान” ‘कर्मयोगी’बी. जी. जाधव गौरव ग्रंथ,आदित्य प्रकाशन,औरंगाबाद, ISBN- 978-81-961710-1-8 24 जून 2023

 

Research paper presentation in seminar/ conference ( State and National level )

 

1.”साहित्य आणि अर्थशास्त्र” ‘साहित्याचा आंतरशाखीय अभ्यास’ मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर तालुका बारामती, जिल्हा पुणे, राज्यस्तरीय चर्चासत्र, फेब्रुवारी 2012

2.”1990 नंतरचे कवी आणि कवितेचे बदलते स्वरूप” ‘1990 नंतरची मराठीतील दलित कविता’ मराठी विभाग, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, राष्ट्रीय चर्चासत्र, मार्च 2014

3. “संशोधनाच्या नव्या दिशा” ‘ संशोधनाच्या नव्या दिशा’ कर्मवीर महाविद्यालय मुल जिल्हा चंद्रपूर, राज्यस्तरीय चर्चासत्र, ऑक्टोबर 2013

4. “कला, संस्कृती, साहित्य आणि भारतासमोरील आजची आव्हाने” महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर कला महाविद्यालय मिढांळा,जि.चन्द्रपूर, राष्ट्रीय चर्चासत्र, जून 2015

5. तेलंगणा सीमावर्तीभागातील मराठवाडी बोलीचा शब्दसंग्रह व वैशिष्ट्ये”

(किनवट माहूर परिसराच्या संदर्भात) मराठवाडी बोली व झाडीबोली साहित्य संमेलन, राज्यस्तरीय चर्चासत्र, सरस्वती विद्यामंदिर किनवट जिल्हा नांदेड, सप्टेंबर 2019

6 “कुमार समाज की कंबल कला” शोध संगोष्ठी,25 26 27 दिसंबर 2021, विमुक्त तथा घुमंतु जातियों की शिल्प एवं कलाएं, विमुक्त जाति बोली अकादमी मध्यप्रदेश संस्कृति परिषद, भोपाल.

 

Research project

 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आर्थिक अनुदानातून "किनवट परिसरातील मराठी बोलीतील शब्दसंग्रह :भाषिक,सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यास" या विषयावरील लघुशोध प्रकल्प पूर्ण 2020

शोध निबंधाचे संशोधन ई -जर्नल मध्ये विशेष कार्यकारी संपादक म्हणून कार्य -

1. अंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखीय ई -रिसर्च जर्नी डिसेंबर 2017 Impact Factor 3.452 या संशोधन नियतकालिकत "अभिरुची आणि बदलता वाचक वर्ग" या विषयावरील स्पेशल इश्यू xxiv क्र.संपादन.

2.अंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखीय ई -रिसर्च जर्नी मार्च 2022 E-ISSN 2348-7173 या संशोधन नियतकालिकत या विषयावरील स्पेशल इश्यू 290 क्र.संपादन.

 

Artical in News paper and Special Issue-

 

1."तर सध्या असे सुरु आहे.." चर्चा वाद या सदरात - 'दिव्य मराठी' दि.28 जून 2020

2. "मी कोरोना पाँझिटीव्ह होतो..." जनशांती दिवाळी अंक 2020

3."करपलेल्या रोपट्यांना सावली देणारे झाड म्हणजे आमचे कोत्तापल्ले सर" ग्रामगौरव (मासिक पुणे) -जानेवारी 2023

4. पृथा दिवाळीअंकात "जयंतीची पहाट" ही कथा प्रकाशित

5. अक्षरपेरणी या नियतकालिकात पाच कविता प्रकाशित

 

मराठी विभागप्रमुख म्हणून विभागाच्या वतीने विविध साहित्य व संशोधन विषयक उपक्रम-

 

1.'मराठी कथा उगम आणि वाटचाल' या विषयावर डॉ अजय देशपांडे,संपादक युगवाणी यांचे व्याख्यान सन -२०१२

2.'झाडीपट्टीतील मराठी कवींचे कविसंमेलन' कवयत्री अंजनाबाई खुणे यांच्या अध्यक्षतेखाली सन- २०१३

3.'हसावे परी काव्य रुपी उरावे' कवी गीतकार डॉ विनायक पवार यांच्या कवितेचा बहारदार कार्यक्रम-.२०१४

4."प्रमाणभाषा व बोलीभाषा "या विषयावरील डॉ हरिश्चंद्र बोरकर सन 2015 मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित यांच्या व्याख्यानाचा अहवाल महाराष्ट्र शासनाने राज्यातील विशेष उल्लेखनीय बारा कार्यक्रमात समाविष्ट केला.

5.अभिनेता आशिष पाथोडे याची मुलाखत.सन 2013-14,

6. चित्रपट दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या मुलाखतीचे आयोजन 2014-15

7."अभिरुची आणि बदलता वाचकवर्ग"या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन. सत्र 2016 17 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहयोगाने उत्कृष्ट चर्चासत्र.

8.मुंबईच्या बुकहंगामा चे संचालक माननीय विक्रम भागवत यांच्या सहयोगाने नुक्कड कथा अभिवाचनाचा सत्र 2014-15 मध्ये यशस्वी कार्यक्रम.

9."नवरगाव लोक कला उत्सव 2020"सत्र 2019- 20 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी आयोजन.

10."कुरमार समाज की कंबल कला"या विषयावर सत्र 2021-22 मध्ये मध्यप्रदेश सांस्कृतीक परिषदेच्यावतीने "विमुक्त तथा घुमंतू जातियों की शिल्प एवं प्रदर्शनकारी कलाएं" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील निवडक 34 शोधनिबंधातया शोधनिबंधाची निवड.

11.'लेखक आपल्या भेटीला' अंतर्गत डॉ.शरद बाविस्कर भुरा या आत्मकथनाचे लेखक यांची भुरा या ग्रंथाच्या निर्मितीप्रक्रियेवर व्याख्यान सन-2021-22

12. 'मानव्यविद्या शाखेतील संशोधन:प्रेरणा, नवे प्रवाह,व्याप्ती आणि उपयोजन' दोन दिवसीय राष्ट्रीय आभासी चर्चा सत्राचे आयोजन -21,22 मार्च 2022

13." झाडीबोली आणि झाडीपटृीतील नाटकांचा सहसंबंध" या विषयावर विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपूर येथे दि.17/12/2022

14."रचनात्मक का संस्कार" या लोकरंग २०२३ भोपाल येथील जनजाती एंव बोली विकास अकादमी आयोजित चर्चासत्रात "कुरमार समाजा की जीवन शैली,कंबल शिल्प और कलारूप" या विषयावर निबंध वाचन दि.२८ जानेवारी २०२३

Seminar/Workshops/Conferences etc. Attended

Academic Staff College orientation / refresher course attended

 

1. Orientation program, ASC MHRD,Pune University Pune, 1 to 28 March 2013

2.Refresher courses in “ Indian languages” ASC MHRD,Pune University Pune, 6 to 26 April 2015

3. Refresher course in “Indian languages ‘ MHRD SGAU Amravati University, 19 TO 31 August 2019

4.FDP “Open source tools for a research” Ramanujan College Delhi form 8 TO 14 June 2020

5.FDP “Spoken Tutorial project” IIT Bombay, Organized by SPMV college Chandrapur,Funded by National Mission on Education through ICT MHRD and Government of India, 23 to 25 April 2020.

6.FDP “Teaching Learning Tools” SRTMU Nanded 27 APRIL TO 22 may 2020

7.FDP “Impact of Literature on Youth in Current Situation ”Conducted ASC MHRD,SF Pune University Pune Pratibha college for commerce and computer Chinchwad Pune 24 TO 30 JUL.2020

Awards/Honors/Recognition etc.

 

bottom of page