भारतीय शिक्षण संस्था नवरगाव द्वारा संचालित
श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, जि. चंद्रपूर महाराष्ट्र
NAAC Re-accredited “A” (CGPA-3.07)
राष्ट्रीय सेवा योजना
भारतीय शिक्षण संस्था नवरगाव चे अमृत वर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित मार्गदर्शन
विषय:-विद्यार्थ्यांची खरी प्रेरणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्थळ : पसायदान सभागृह दिनांक : 14 एप्रिल 2025 सकाळी 9.00 वाजता
प्रमुख मार्गदर्शक: प्रा. संजय मगर, सामाजिक विचारवंत ब्रह्मपुरी
अध्यक्ष: प्रा. डॉ. अमृत लंजे, प्राचार्य श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव