आमच्या श्री ज्ञानेश महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक शुभम श्रीगिरवार याची आव्हान 2023 या आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय शिबिरात गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट पंधरा स्वयंसेवकात निवड झाली आहे. 25 डिसेंबर पासून या 10 दिवसीय राज्यस्तरीय शिबिराची सुरुवात होणार आहे. शुभमचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने खूप खूप अभिनंदन.