
Dr Gajanan S Kortalwar
Associate Professor & Head
Department of Marathi
Contact : 8551846256, gajanankortalwar@gmail.com
Academic Qualification
MA/SET/NET/M Phil/Ph. D./DJ
Date of joining Institution
June 16, 2011
Date of Retirement
June 1, 2043
Experience
13
Teaching Experience
13
Area of Specialization
LINGUISTIC
About the Faculty
1. तेलंगणा सीमावर्ती भागातील मराठी बोलीच्या संरचनेवर पीएचडी प्राप्त.
2.भाषा, लोकसाहित्य व लोकसंस्कृती यासंदर्भात संशोधनात रुची
3.वैचारिक साहित्यातील लेखन व वाचनाची आवड.
4. अवलोकन हा गद्य लेखनाचा ब्लॉग. ज्यामध्ये व्यक्तिचित्र, प्रासंगिक, विविध सामाजिक व राजकीय विषयावरील स्फूट गद्य लेखन.
5. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी व्याकरणाचा स्वतंत्र ब्लॉग.
6. विविध ग्रंथांचे वाचन झाल्यानंतर पुस्तकाच्या जगात या ब्लॉगवर पुस्तक परीक्षण लेखन. 7. स्वतःच्या कवितांसाठी काव्य हुंकार हा ब्लॉग.
8. सर्व ब्लॉगचे भारतातील व भारताबाहेरील एकत्रित वाचन करणाऱ्या वाचकांची संख्या 16000.
9. युगवाणी, परिवर्तनाचा वाटसरू, मुराळी मराठीतील या नामांकित नियतकालिकात लेख प्रसिद्ध.
10. परंतु, अक्षरमुद्रा, मुराळी, पृथा या मराठीतील प्रतिष्ठित दिवाळी अंकात वैचारिक लेखन, पुस्तक परीक्षण, कविता, कथा, प्रकाशित.
| व्याख्यानाचा विषय | आयोजन | निमित्त | स्तर | दिनांक |
| ‘साहित्य आणि अर्थशास्त्र’ | मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर तालुका बारामती, जिल्हा पुणे. | ‘साहित्याचा आंतरशाखीय अभ्यास’ | राज्यस्तरीय चर्चासत्रात | फेब्रुवारी 2012 |
| “संशोधनाच्या नव्या दिशा” | कर्मवीर महाविद्यालय मुल जिल्हा चंद्रपूर | राज्यस्तरीय चर्चासत्र, | संशोधनाच्या नव्या दिशा’ , | ऑक्टोबर 2013 |
| ‘1990 नंतरची मराठीतील दलित कविता’ | मराठी विभाग, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद . | राष्ट्रीय चर्चासत्रात | 1990 नंतरची मराठीतील दलित कविता | मार्च 2014 |
| “कला, संस्कृती, साहित्य आणि भारतासमोरील आजची आव्हाने” | महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर कला महाविद्यालय मिढांळा,जि.चन्द्रपूर, | राष्ट्रीय चर्चासत्र, | कला, संस्कृती, साहित्य आणि भारतासमोरील आजची आव्हाने | जून 2015 |
| “तेलंगणा सीमावर्तीभागातील मराठवाडी बोलीचा शब्दसंग्रह व वैशिष्ट्ये” | सरस्वती विद्यामंदिर किनवट जिल्हा नांदेड, | , राज्यस्तरीय चर्चासत्र, | मराठवाडी बोली व झाडीबोली साहित्य संमेलन | सप्टेंबर 2019 |
| महानुभवाचे तत्वज्ञान | जाहीर व्याख्यान | स्थानिक | दत्तात्रय देवस्थान कमिटी डोंगरी नवरगांव | 2022 |
| “कुमार समाज की कंबल कला” | विमुक्त तथा घुमंतु जातियों की शिल्प एवं कलाएं, | राष्ट्रीय संगोष्टी | विमुक्त जाति बोली अकादमी मध्यप्रदेश संस्कृति परिषद, भोपाल. | 25 26 27 दिसंबर 2021, |
| झाडीपट्टी रंगभूमी आणि झाडीबोली सहसंबंध | विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपूर | चर्चासत्र | विभागीय | 16.17. 18 डिसे 2022 |
| मराठी भाषा व साहित्यातील संशोधनाच्या नव्या दिशा | मराठी प्राध्यापकांचे 33 वे अधिवेशन कुरखेडा | चर्चासत्र | विभागीय | 20,21 फेब्रु. 2023 |
| भाषा व सामाजिक शास्त्राचे संशोधन | विद्यापीठस्तरीय कार्यशाळा | कार्यशाळा | विद्यापीठस्तरीय | 14 मार्च 2023 |
| कुरमार समुदाय की कांबल | लोकरंग -2023 | परिसंवाद | राष्ट्रीय | 28 जानेवारी2023 |
| अभिजात मराठी आणि विश्वकोशातील नोंदीचे महत्व | महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली | कार्यशाळा | विद्यापीठ स्तरीय | 22 जानेवारी 2025 |
शोधनिबंध प्रकाशित –
1.’उपयोजित मराठीचे आविष्कार रुपे. विद्यावर्ता’ ,ISSN No.2319 9318 ,01 /July/2021
2.‘वाचन आणि मानवी जगण्यातील वाचनाचे स्थान’, ISSN No. 2454-8731 Rankranti Multidisciplinary Research Journal Dis.2021
3.‘जागतिकीकरणाचा परिणाम व मराठी साहित्यातील गंभीरता’ ISSN No.2278-9308,B.Aadhar मराठी साहित्यातील नव जाणिवा विशेषांक, Feb 2022
4.‘जागतिकीकरण: मराठी साहित्यातील संशोधनाची दिशा’ ISSN No. 2348 7143,RESEARCH JOURNEY Multidisciplinary Research Journal, March 2022
5.’पूर्व विदर्भातील दुर्लक्षित कुरमारी या बोलीची भाषिक व व्याकरणीक ओळख’ ISSN No. 2231-573x ,तिफण जुलै,ऑगस्ट सप्टेंबर 2022
6.’ झाडीबोली आणि झाडीपट्टीच्या नाट्यसंहिता(ग्रंथ -नव्वोदोत्तर झाडीपट्टी रंगभूमी:चिंतन आणि चिकित्सा यात लेख समाविष्ट सत्र २०२२-२३ ) ‘ISBN No 978-93-94460-10-2 ,युरो वल्ड पब्लिकेशन,मुंबई
7.’ महानुभाव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान’ कर्मयोगी बी.जी.जाधव गौरवग्रंथ, ISSN No. 978-81-961710-1-8,आदित्य प्रकाशन औरंगाबाद,सत्र २०२३-२४
ग्रंथ प्रकाशित
1.किनवट -माहुर परिसरातील मराठी बोली ISBN No 978-93-85565-65-6 हरमिस प्रकाशन पुणे
2.स्मृतीलहरी- ISBN No 978-93-91636-23-4, स्फुटलेखसंग्रह, मैत्री प्रकाशन पुणे
1.”कुरमार समाज की कंबल कला”या विषयावर सत्र 2021-22 मध्ये मध्यप्रदेश सांस्कृतीक परिषदेच्यावतीने “विमुक्त तथा घुमंतू जातियों की शिल्प एवं प्रदर्शनकारी कलाएं” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील निवडक 34 शोधनिबंधात या शोधनिबंधाची निवड.
2. “प्रमाणभाषा व बोलीभाषा “या विषयावरील डॉ हरिश्चंद्र बोरकर सन 2015 मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित यांच्या व्याख्यानाचा अहवाल महाराष्ट्र शासनाने राज्यातील विशेष उल्लेखनीय बारा कार्यक्रमात समाविष्ट केला.
शोध निबंधाचे संशोधन ई -जर्नल मध्ये विशेष कार्यकारी संपादक म्हणून कार्य –
1. अंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखीय ई -रिसर्च जर्नी डिसेंबर 2017 Impact Factor 3.452 या संशोधन नियतकालिकत “अभिरुची आणि बदलता वाचक वर्ग” या विषयावरील स्पेशल इश्यू xxiv क्र.संपादन.
2.अंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखीय ई -रिसर्च जर्नी मार्च 2022 E-ISSN 2348-7173 या संशोधन नियतकालिकत या विषयावरील स्पेशल इश्यू 290 क्र.संपादन.
3.” झाडीबोली आणि झाडीपटृीतील नाटकांचा सहसंबंध” या विषयावर विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपूर येथे दि.17/12/2022
4.”रचनात्मक का संस्कार” या लोकरंग २०२३ भोपाल येथील जनजाती एंव बोली विकास अकादमी आयोजित चर्चासत्रात “कुरमार समाजा की जीवन शैली,कंबल शिल्प और कलारूप” या विषयावर निबंध वाचन दि.२८ जानेवारी २०२३
Artical in News paper and Special Issue–
1.“तर सध्या असे सुरु आहे..” चर्चा वाद या सदरात – ‘दिव्य मराठी’ दि.28 जून 2020
2. “मी कोरोना पाँझिटीव्ह होतो…” जनशांती दिवाळी अंक 2020
3. पृथा दिवाळीअंकात “जयंतीची पहाट” ही कथा प्रकाशित 2021
4. अक्षरपेरणी या नियतकालिकात पाच कविता प्रकाशित 2021
5.”करपलेल्या रोपट्यांना सावली देणारे झाड म्हणजे आमचे कोत्तापल्ले सर” ग्रामगौरव (मासिक पुणे) -जानेवारी 2023
6.अक्षरमुद्रा या दिवाळीअंकात ” हिंद स्वराज:समकालीन अन्वयार्थ’ हा लेख प्रसिद्ध.२०२४
7.मुराळी या दिवाळी अंकात ‘ देवानंदच्या भावविश्वात विरघळलेली आजी’ हा लेख प्रसिद्ध २०२४
8. परंतु या दिवाळी अंकात “माणूस आणि शिक्षण ‘हा लेख प्रसिद्ध २०२४
मराठी विभागप्रमुख म्हणून विभागाच्या वतीने विविध साहित्य व संशोधन विषयक उपक्रमाचे आयोजन –
1.‘मराठी कथा उगम आणि वाटचाल’ या विषयावर डॉ अजय देशपांडे,संपादक युगवाणी यांचे व्याख्यान सन -२०१२
2.’झाडीपट्टीतील मराठी कवींचे कविसंमेलन’ कवयत्री अंजनाबाई खुणे यांच्या अध्यक्षतेखाली सन- २०१३
3.’हअभिनेता आशिष पाथोडे याची मुलाखत.सन 2013-14,
4.’हसावे सावे परी काव्य रुपी उरावे’ कवी गीतकार डॉ विनायक पवार यांच्या कवितेचा बहारदार कार्यक्रम-.२०१४
5.चित्रपट दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या मुलाखतीचे आयोजन 2014-15
6.”प्रमाणभाषा व बोलीभाषा “या विषयावरील डॉ हरिश्चंद्र बोरकर सन 2015 मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित यांच्या व्याख्यानाचा अहवाल महाराष्ट्र शासनाने राज्यातील विशेष उल्लेखनीय बारा कार्यक्रमात समाविष्ट केला.
7.”अभिरुची आणि बदलता वाचकवर्ग”या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन. सत्र 2016 17 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहयोगाने उत्कृष्ट चर्चासत्र.
8.मुंबईच्या बुकहंगामा चे संचालक माननीय विक्रम भागवत यांच्या सहयोगाने नुक्कड कथा अभिवाचनाचा सत्र 2014-15 मध्ये यशस्वी कार्यक्रम.
9.”नवरगाव लोक कला उत्सव 2020″सत्र 2019- 20 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी आयोजन.
11.‘लेखक आपल्या भेटीला’ अंतर्गत डॉ.शरद बाविस्कर भुरा या आत्मकथनाचे लेखक यांची भुरा या ग्रंथाच्या निर्मितीप्रक्रियेवर व्याख्यान सन-2021-22
12. ‘मानव्यविद्या शाखेतील संशोधन:प्रेरणा, नवे प्रवाह,व्याप्ती आणि उपयोजन’ दोन दिवसीय राष्ट्रीय आभासी चर्चा सत्राचे आयोजन -21,22 मार्च 2022
शोधनिबंध वाचन –
1. ‘साहित्याचा आंतरशाखीय अभ्यास’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात ‘साहित्य आणि अर्थशास्त्र’ या विषयावरील शोधनिबंध वाचन / फेब्रुवारी 2012 मध्ये मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर तालुका बारामती, जिल्हा पुणे.
2. ‘1990 नंतरची मराठीतील दलित कविता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात, शोधनिबंध वाचन मार्च 2014 मराठी विभाग, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद .
3. “संशोधनाच्या नव्या दिशा” ‘ संशोधनाच्या नव्या दिशा’ कर्मवीर महाविद्यालय मुल जिल्हा चंद्रपूर, राज्यस्तरीय चर्चासत्र, शोधनिबंध वाचन ऑक्टोबर 2013
4. “कला, संस्कृती, साहित्य आणि भारतासमोरील आजची आव्हाने” महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर कला महाविद्यालय मिढांळा,जि.चन्द्रपूर, राष्ट्रीय चर्चासत्र, जून 2015
5. तेलंगणा सीमावर्तीभागातील मराठवाडी बोलीचा शब्दसंग्रह व वैशिष्ट्ये”
(किनवट माहूर परिसराच्या संदर्भात) मराठवाडी बोली व झाडीबोली साहित्य संमेलन, राज्यस्तरीय चर्चासत्र, सरस्वती विद्यामंदिर किनवट जिल्हा नांदेड, सप्टेंबर 2019
6 “कुमार समाज की कंबल कला” शोध संगोष्ठी,25 26 27 दिसंबर 2021, विमुक्त तथा घुमंतु जातियों की शिल्प एवं कलाएं, विमुक्त जाति बोली अकादमी मध्यप्रदेश संस्कृति परिषद, भोपाल.
1.NSS PO /2021-22, 2022-23
2.News Publication, Chairperson
3.Stakeholders Feedback,Chairperson
4.Hostel Committee, Member
5. Social Entrepreneurship Cleanliness Cell, Secretary
6.मुलींचे वसतिगृह प्रमुख म्हणून सन २०२० -२१ ते २०२३ -२४ पर्यंत कार्य.
7.मुलींचे वसतिगृ व्यवस्थापन समितीत सदस्य सन २०२४- २०२५ पासून नियुक्त.
Seminar /Conf/Workshop
FDP/Orientation,Refresher courses
1. Orientation program, ASC MHRD,Pune University Pune, 1 to 28 March 2013
2.Refresher courses in “ Indian languages” ASC MHRD,Pune University Pune, 6 to 26 April 2015
3. Refresher course in “Indian languages ‘ MHRD SGAU Amravati University, 19 TO 31 August 2019
4.FDP “Open source tools for a research” Ramanujan College Delhi form 8 TO 14 June 2020
5.FDP “Spoken Tutorial project” IIT Bombay, Organized by SPMV college Chandrapur,Funded by National Mission on Education through ICT MHRD and Government of India, 23 to 25 April 2020.
6.FDP “Teaching Learning Tools” SRTMU Nanded 27 APRIL TO 22 may 2020
7.FDP “Impact of Literature on Youth in Current Situation ”Conducted ASC MHRD,SF Pune University Pune Pratibha college for commerce and computer Chinchwad Pune 24 TO 30 JUL.2020
8.Refresher courses in “ Indian languages” ASC MHRD Dr.BAMUA, 02 March 2022 to 15 March 2022
9.NSS-Empanelled Training NSS -ETI Ahmednagar College Ahemednagar 24.08.2022 to 30.08.2022
10.Refresher course in “Indian languages & foreign languages” MMTTC Pune 02.12.2024 to 14.12.2024
Reach us @
Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,
Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)
Locate us
Our contacts
principal@dmvn.ac.in
iqac@dmvn.ac.in
administration@dmvn.ac.in
Call at +91 – 7178258328
Office Hours
Monday to Friday
10:00 am – 05:00 pm
Saturday
07:30 am – 11:30 pm