Tuesday, December 10th, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अध्यासन केंद्र बोधचिन्ह प्रतियोगीता

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राद्वारे आयोजित बोधचिन्ह प्रतियोगितेमध्ये आमच्या महाविद्यालयतील बीएससी अंतिम वर्षातील राजन लांजेवर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल त्यांना दिनांक १० डिसेंबर 2024 रोजी प्रमाणपत्र व रोख 5000 रुपये देऊन सन्मानित केले गेले.

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm