Co-ordinator : Dr. Asteek Mungmode
Paper Setting : Dr. Asteek Mungmode
Invigilator & valuation : Dr. Rewatkar, Dr. Nakade, Dr. Ujede,
Dr. Umesh Indurkar, Dr.Kortalwar,
Prof. Kshirsagar, Prof. Ramteke, Prof. Balbuddhe,
Porf. Wadpalliwar, Prof. Borkar, Prof. Atram.
Ranker Students: 1.Nandu Annawar B.Sc.III
2.Mallesh Annawar B.Sc.II
3.Vaibhav Mohurle B. A. III
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ‘स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर’ यांच्या स्मृती सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात माननीय मिर्झा बेग याच्या हस्ते रोख राशी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आत्मभान स्पर्धा परीक्षेचे संयोजक डॉ. आस्तीक मुंगमोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे सर व भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव मा.सदानंद बोरकर सर यांनी सदर परीक्षेचे संपूर्ण नियोजन केले.
सदर परीक्षेच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.