अर्थशास्त्र विभागाव्दारे आयोजित M. A. sem IV व B.A. अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना करिता निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री पवन सोनवाणे सर, लोकसेवा विद्यालय नवरगाव, अध्यक्ष प्रा. हेमंत मेश्राम सर, श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. विनेस झोडे, आभार प्रा. राहुल नन्नावरे यांनी केले. या प्रसंगी पाच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.