कॅर्रीअर कट्टा या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डा. बाकरे सर व सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री योगेश घारे सर याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचा व अनुभवी आणि यशस्वी नागरिकांचा विचार व आदर्श ठेवावे, त्यांच्याशी या उपक्रमातून संवाद साधावे आणि आपल्या मनातील शंका दूर कराव्यात असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.