स्वतंत्र micro finance चे HR श्री प्रवीण आमटे सर यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील पदवी शिक्षण घेत असताना कोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शंकाचे निराकरण केले. या कंपनीत दिले जाणारे वेतन, बोनस व विविध भत्ते आणि पदोन्नती याविषयी चर्चा केली. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य Dr. बाकरे सर व समन्वयक प्रा.मुगमोडे यांनीही या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.